Video: जीव गेला तरी चालेल पण समृद्धी महामार्गासाठी जमीन देणार नाही- शेतकरी

सोनारी येथे दरपञिकाची होळी करताना शेतकरी

0

सिन्नर (प्रतिनिधी) :  शासनाने समृद्धी महामार्गासाठी  शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर  दुप्पट केले  आहेत.

मात्र बागायती जमीन द्यायची नाही असा पवित्रा शिवडे, सोनारी येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी शिवडे व सोनारी शेतकऱ्यांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या जमीन मोबदला दरपत्रकाची होळी केली.

तसेच, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जमीन समृद्धी महामार्गाला द्यायचीच नाही.

त्यामुळे दरपत्रक प्रसिद्ध करून सरकार आमच्या भावनांवर मीठ चोळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*