करंजाडला बिबट्याने ठार केल्या ७० कोंबड्या

0

सटाणा, ता. ३१ : तालुक्यातील करंजाड येथील पोल्ट्री गावठी कोंबड्यांच्या खुराड्यावर बिबट्याने हल्ला केला.

त्यात गोविंद देवरे यांच्या मालकीच्या ७० कोंबड्या ठार झाल्या. देवरे यांच्या शेतात हा खुराडा होता. वनविभागाने पंचनामा केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*