नोकिया X6 लवकरच होणार लॉंच

0
भारतीय बाजारपेठेत सुरवातीला नंबर एक वर असलेल्या नोकिया कंपनीचा भारतीय बाजारात लवकरच नोकिया कंपनी  X6 लॉच करणार आहे. लाल, निळा, पांढरा, काळा या रंगात उपलब्ध होणार.

या स्मार्टफोन मध्ये  प्रामुख्याने, अॅप्पल १० प्रमाणे स्क्रीनच्या वरील बाजूस नॉच असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, 3200 mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंगसाठी टाईप सी पोर्ट ते 18 व्हाॅटवर चार्जिंग होईल  लो लाईट फोटोग्राफी करणे शक्य, स्क्रीन टू बॉडी 80.3 टक्के आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

5.8 इच फुल एचडी प्लस 1080×2280 पिक्सल डिस्प्ले

अँड्रॉइड 8.1 ऑरीओ

कॉलकॉम स्नैपड्रैगन ऑक्टा-कोर 636 प्रोसेसर

रीअर कॅमेरा 16 + 5 मेगापिक्सल, फ्रंट फेसिंग कॅमेरा 8 मेगापिक्सल

4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टॉरेज, 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते

3200 mAh ची  बॅटरी 18 व्हाॅट वर चार्जिंग होईल

हाब्रीड सिम स्लॉट,डूयअल कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर,फास्ट चार्जिंग टाइप सी पोर्ट,

हा स्मार्टफोन 16 हजार 990 रुपये उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

*