Monday, April 29, 2024
Homeनगरश्रीगोंदा – जिल्हा परिषद सदस्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

श्रीगोंदा – जिल्हा परिषद सदस्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आढळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्यां पंचशीला रमेश गिरमकर यांनी आपले तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे जाहीर केले आहे.

जिल्हा परिषदेत मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबाबत पत्र दिले असून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत हे पत्र जिल्हा परिषदेकडे पाठवणार आहे. या शिवाय देखील त्यांचे पती रमेश गिरमकर यांनी सामाजिक कामात पुढाकार घेतला असून मदत कार्यासाठी त्यांनी आपली यंत्रणा तयार ठेवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या