Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

Share
ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक Latest News Worker Son Become Psi Jamkhed
जामखेड ( तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील बर्‍हाणपूर येथील ऊसतोड कामगार मधुकर गोरे यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर गोरे नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रत 88 वा क्रमांक मिळवला आहे. या वेळी गोरे यांचा बर्‍हाणपूर येथे ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्‍वर गोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण झाल्याची बातमी जामखेड तालुक्यात पसरली असता बर्‍हाणपूर येथील त्यांच्या मित्र परिवार व ग्रामस्थांनी गावात फटक्यांची आतिषबाजी करुन गावामध्ये दिवाळी साजरी केली.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!