Type to search

Featured क्रीडा

विराट कोहलीने मोडीत काढला गांगुलीचा ‘हा’ रेकॉर्ड!

Share

एंटिगा | वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा 318 धावांनी दणदणीत विजय झाला. याच बरोबर 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 1-0ने आघाडी मिळवली आहे. या विजयासह कर्णधार विराट कोहलीने सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने परदेशात सर्वाधिक विजय मिळवले आहेत

विराटच्या नेतृत्वात भारताने परदेशात 26 पैकी 12 टेस्ट सामने आतापर्यंत जिंकल्या आहेत. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात परदेशात भारताने 28 सामन्यांपैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!