Type to search

Breaking News Featured जळगाव धुळे मुख्य बातम्या

भुसावळ-पुणे एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल

Share

भुसावळ | प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पुणे मंडळात काही तांत्रिक कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ-पुणे एक्सप्रेसच्या मार्गात उद्यापासून देि.15 ते 20 ऑक्टोबर 2019 या काळात तात्पुरता बदल करण्यात आला असून ही गाडी तिच्या निर्धारित मार्ग नाशिक, कल्याण, पनवेल ऐवजी मनमाड दौंड मार्गे धावणार आहे.

दि. 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 11025 व 11026 भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड मार्गे धावणार आहे असे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!