Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

उन्हाळी हंगामाचे निळवंडेचे आवर्तन आज पासून सुरू

Share
उन्हाळी हंगामाचे निळवंडेचे आवर्तन आज पासून सुरू, Latest News Summer Season Rotation Nilwande Pravara River

अकोले ( प्रतिनिधी) – भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी उन्हाळी हंगाम सन 2019 – 2020 मध्ये सिंचनासाठी निळवंडे धरणातून आज शनिवारी सकाळी 10 वाजता 1500 क्यूसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे.

पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणात 10 हजार 176 दलघफू तर निळवंडे धरणात 5 हजार 914 दलघफु पाणीसाठा होता.अशी माहिती भंडारादरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!