Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

माध्यमिकचे मतदान शांततेत : जिल्ह्यात 89 टक्के मतदान

Share
माध्यमिकचे मतदान शांततेत : जिल्ह्यात 89 टक्के मतदान, Latest News Secondary Voting Counting Ahmednagar

अहमदनगर (वार्ताहर) – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीची निवडणुक प्रक्रिया रविवारी (दि. 9) शांततेत पार पडली. यामध्ये जिल्ह्यात 9 हजार 246 एवढे (89.74 टक्के) मतदान झाले. या निवडणुकीत कचरे यांचे सत्ताधारी पुरोगामी मंडळ व अप्पासाहेब शिंदे यांचे विरोधी परिवर्तन मंडळ यांच्यातच खरी लढत झाली.

या निवडणुकीत सुमारे 10 हजार 203 मतदार असून 64 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!