Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड

Share
वडझिरे गोळीबार प्रकरण; आरोपीच्या मुसक्या आवळल्या, Latest News Vadzhire Criminal Arrested Parner

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. कय्युम काझी कुरेशी (वय- 23 रा. बाबा बंगाली, नगर), सद्दाम मोहम्मद अली (वय- 23 रा. झेंडीगेट, नगर), मोईन बादशहा शेख (वय- 20 रा. भोसले आखाडा, नगर), मुसेफ नासीर शेख (वय- 20 रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक व्हिस्टा कार, एक मांझा कार, सहा मोबाईल, चाकू असा 11 लाख, 46 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!