Type to search

Breaking News Featured नाशिक

मनमाड : मुंबई कडे जाणाऱ्या अप लाईनच्या रुळाला मोठा तडा

Share

मनमाड (प्रतिनिधी) – येथील मुंबई कडे जाणाऱ्या अप लाईनच्या रुळाला उगाव- निफाड दरम्यान असलेल्या पोल क्र 219/22 ते पोल क्र 219/ 24 रुळाला तडा गेला आहे.

पेट्रोलिंग करणाऱ्या कामगारांना तडा गेल्याचे दिसून आले असता त्यानी तत्काळ या रुळावरून जाणारी पंचवटी एक्स्प्रेस वेळीच थांबवल्याने मोठा अपघात टळला आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या इतर काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!