Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाहीत.!

Share

पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक परीक्षा रद्द केली जाणार अशी चर्चा होती. मात्र विद्यापीठाच्या परीक्षा १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून कोणत्याही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. विद्यार्थी व पालकांनमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अनेक अफवा देखील सोशल मीडिया वर पसरवल्या जात होत्या, त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही माहिती दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!