Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा – पोलीस कर्मचाऱ्यांची बिबट्याला धडक, बिबट्याने ठोकली धूम

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलवंडी येथील पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेल्याने कर्मचारी जखमी झाले आहे.

बेलवंडी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शेलार व खेडकर हे दि. २७ रोजी गव्हाणेवाडी चेक पोस्ट येथील ड्युटी संपवून दुचाकीवरून बेलवंडी पोलीस .स्टेशनला जात असताना असताना रात्रीच्या सुमारास बेळवंडी शिरूर रस्त्यावर उक्कडगाव येथे अचानक बिबट्या आडवा आला व बिबट्या ने दुचाकी ला धडक दिल्याने दोघेही पोलोस कर्मचारी खाली पडले व बिबट्या पळून गेला. दोघांवरही जगताप हॉस्पिटल, बेलवंडी येथे उपचार केले असून डिस्चार्ज दिला आहे. दोघांचीही प्रकृती ठीक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!