Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

यंदाचे आयपीएलचे सामने दिल्लीमध्ये नाही

Share
यंदाचे आयपीएलचे सामने दिल्लीमध्ये नाही, Latest News No Ipl Matches This Year In Delhi

दिल्ली – कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे यावर्षी दिल्लीत कोणताही इंडियन प्रीमियर लीगचा सामना खेळवला जाणार नसल्याचे दिल्ली सरकारने जाहिर केले आहे.

याशिवाय दिल्लीत कोणतीही परिषद किंवा चर्चासत्राचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. दिल्लीच्या सर्व जिल्हाअधिकार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गुरूवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 31 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह आणि जलतरण तलाव पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!