Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

कोरोना व्हायरसचा कहर; चीन नष्ट करणार ८४ हजार करोड नोटा!

Share
कोरोना व्हायरसचा कहर; चीन नष्ट करणार ८४ हजार करोड नोटा! Latest News New Delhi Coronavirus China Central Bank Destroy Old Infected Banknotes

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे सावट पसरले असून आतापर्यंत जवळपास ७१ हजार तीनशे २६ संसर्गित झाले आहेत. यापैकी ७० हजार चीनमधील नागरिक आहेत. जगभरात या व्हायरसमुळे १७७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु आता चीनसमोर नवा पेच निर्माण झालं असून त्यांना करोडो व्हायरस संक्रमित नोटा नष्ट करावा लागणार आहेत.

दरम्यान महिनाभरापासून कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात थैमान घातले आहे. सध्या चीन सरकार तेथील नागरिकांच्या हाताला लागून संक्रमित झालेल्या नोटा नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. लाखो करोडो नोटांना बदलणार असून हॉस्पिटल, बाजार आणि वाहतूक सेवेतील नोटा नष्ट करणार आहेत.

चीनमधील सेंट्रल बँकेच्या शाखेने म्हटले आहे कि, बाजारातून आलेल्या सर्व नोटांची विल्हेवाट लावणार आहोत. पीपल्स बँक ऑफ चायना ने सांगितले कि, सर्व कागदी नोटांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!