Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

आज मध्यरात्रीपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन : पीएम मोदी

Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव ट्विट; 'यंदा होळी खेळणार नाहीत' Latest News Mumbai Prime Minister Narendra Modi Will not Play Holi this Time

नवी दिल्ली : आज रात्री बारा वाजल्यापासून पुढील २१ दिवस देशात संपूर्ण लॉक डाऊन करण्यात येत आहे, माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा समूळ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हा घेतल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांना संबोधित करीत होते. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येत असून पुढील 21 दिवसांसाठी असणार आहे, त्यामुळे १४ एप्रिलपर्यत लोकांना घराबाहेर पडता येणार नाही, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. या कालावधीत देशाला मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

देशातील नागरिकांनी कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. पुढील काही दिवस घराबाहेर पडू नका. कोणत्याही परिस्थितीत कोरोना व्हायरससंदर्भात अफवा पसरवू नका. गेल्या २२ मार्च रोजी ज्याप्रमाणे तुम्ही सर्वानी सहकार्य केलं असच सहकार्य पुढील २१ दिवस कराल अशी अपेक्षा आहे, नक्कीच कोरोनाचा समूळ नायनाट करू असे ते म्हणाले.

 

 

 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!