Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : लोहशिंगवे येथील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

Share
नांदगाव : लोहशिंगवे येथील धरणात बुडून युवकाचा मृत्यू Latest News Nashik Youth dies after Drowning in Lohshingwe dam

नांदगाव । लोहशिगवे येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुकेश सरवन असे या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम असणारा मुकेश सरवन (वय २५ ) रा. शिंगरावट जि. शिखर राजस्थान हा लोहशिंगवे येथील धरणात अंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून बुडुन मयत झाला आहे.

पोलीसांत सिआरपीसी१७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलिस हेड कांस्टेबल श्रावण बोगीर करित आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!