Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठरोडला दोघांच्या आत्महत्या

Share
पती पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; आठ जणांना अटक, Latest News Jamkhed Crime News Attack Try Killed

नाशिक : विविध दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रकार पेठरोड परिसरात उघडकीस आले आहेत. यामध्ये एका ७० वर्षीय वृद्धाचा सामावेश आहे.
जगन सावळीराम गोर्‍हे (७०, रा. शिवगंगा रो हाऊस मागे, पेठरोड) असे आत्महत्या करणार्‍या वृद्धाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोर्‍हे हे शुक्रवारी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत माघारी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता. नमन हॉटेल जवळील नाल्याच्या पाईपास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.

तर दुसरी घटना तवलीफाटा परिसरात घडली. भाऊराव ढवळू खाडम (४३, रा. तवुली फाटा, लक्ष्मणनगर, पेठरोड) यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहते घरात छतास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या दोन्ही प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!