शहरातील ‘या’ हॉटेल्सना मिळणार पार्सल; इथे पहा यादी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : सध्या शहरात संचारबंदीमुळे कामगार, नागरिक किंवा ज्यांची जेवणाची गैरसोय होत आहे. अशा नागरिकांना जेवणाची सशुल्क सुविधा उपलब्ध होण्यासाठी झोमॅटो या कंपनीशी संलग्न हॉटेल मधून पार्सलची सुविधा करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसच्या राज्यात वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असून नागरिकांना येणाऱ्या अडचणींसमजून घेत उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी हि पार्सलची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

यामध्ये शासनाच्या यादीनुसार निवडक ३९ हॉटेल्स पार्सलची सेवा देणार आहेत. नागरिकांना झोमॅटो अँप डाऊन लोड करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

इथे पहा हॉटेल्सची यादी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *