Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चेहडी-दारणा पुलावरील अपघातात एक ठार

Share
चेहडी-दारणा पुलावरील अपघातात एक ठार Latest News Nashik One Killed in Accident on Chehdi Darna Bridge

नाशिक। भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दिशादर्शक फलकावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) सायंकाळी चेहडी दारणा पुलावर घडली.

कुमार लालू जाखेरे (30, रा. सारडा सर्कल) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार त्याच्याकडील (एमएच 05 सीएच 7887) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात असताना पुलावरील दिशादर्शक फलकावर आदळला.

त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!