Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकउपनगर येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

उपनगर येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक। उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कुल जवळील परिसरात एका अल्पवयीन तरुणाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित मनिष शंभु राठोड उर्फ नायट्या (रा. गौतमनगर, उपनगर) असे या तरुणाचे नाव आहे

दरम्यान उपनगर परिसरात या तरुणाने मुलीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या भावास शिवीगाळ करुन मारहाण केली. सोमवारी (दि.9) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित मनिष विरोधात पोक्सोसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या