Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथील पिंजऱ्यात बिबटया जेरबंद

Share
दारणा सांगवी येथे बिबट्या जेरबंद, leopard caught in the cage at darna sangavi nifad yeola forest area

नाशिकरोड : येथील प्रभाग क्रमांक २२ मध्ये असलेल्या पिंपळगाव खांब येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

दरम्यान येथील डॉ. एकनाथ जाधव यांच्या मळ्यात काही दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये काल मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर नगरसेवक जगदीश पवार यांनी वनविभागाला ही माहिती कळवली.

त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला घेऊन गेले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!