Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सप्तश्रृंगी माता निवासीनी देवी ट्रस्ट कडुन २१ लाखांची मदत जाहीर

Share
सप्तश्रृंगी माता निवासीनी देवी ट्रस्ट कडुन २१ लाखांची मदत जाहीर Latest News Nashik 21 Lack Help to Corona Crisis Fund From Saptsrungi Devi Trust Vani

वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावरील सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्टच्या वतीने कोरोना विषाणु संसर्ग रोखमेकामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत म्हणुन २१ लाख रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लवकरच सदर रकमेचा धनादेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यआकडे सुपुर्त करण्यात येणार आहे. तसेच दि. ३० मार्च पासुन मोफत अन्न व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!