Saturday, April 27, 2024
Homeनगरनेवासा – मुळा नदी पात्रातील 4 बंधाऱ्यात सोडले 432 दलघफु पाणी

नेवासा – मुळा नदी पात्रातील 4 बंधाऱ्यात सोडले 432 दलघफु पाणी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मुळा नदीपात्रातील 4 बंधारे भरण्यासाठी मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने डिग्रस, मानोरी, मांजरी व तिळापुर या 4 बंधाऱ्यात 432 दलघफु पाणी सोडविण्यात आले असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कडे मुळा नदीपात्रातील तील बंधारे पाण्याने भरून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि. 27 मार्च रोजी मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या