Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणे – नाशिक महामार्गावर शिवशाही पेटली

Share
पुणे - नाशिक महामार्गावर शिवशाही पेटली, Latest News Msrtc Shivshahi Burning Nashik Pune Highway Sangmner

संगमनेर (प्रतिनिधी) – नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारात बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले आहे.

दरम्यान घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. एका नागरिकाने अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी धाव घेतली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. महामार्ग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवेली आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!