Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

सिन्नर येथून आमदार वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Share

सिन्नर :

सिन्नर येथे आज सकाळी 11 वाजेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशात आगामी विधानसभा निवडूकीचे अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत असल्याने शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी भरपावसात शहरातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, उदय सांगळे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील केकान व इतर कार्यकर्ते उपस्थित  होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!