थोरात भाजप प्रवेशाच्या विचारात होते

आमदार राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट : काँग्रेसमध्ये परतीच्या चर्चांचे खंडण लोणी/अहमदनगर (वार्ताहर) – दोन वर्षांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातच भाजप प्रवेशाच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. दिल्लीत कधी, कोणाला जाऊन भेटले हे स्पष्ट करण्याची गरज नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर … Continue reading थोरात भाजप प्रवेशाच्या विचारात होते