Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

फडणवीस यांनी चांगला ज्योतिष शोधावा- बाळासाहेब थोरात

Share
कोरोना संकट काळात घराबाहेर पडू नये - ना. थोरात, Latest News Corona Problems na. Thorat Statement Sangmner

अहमदनगर (प्रतिनिधी)- ‘विधासभा निवडणुकीत 220 च्यावर जागा येतील’. ‘मी पुन्हा येईल’, ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही’, अशी भविष्यवाणी करणार्‍या माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा. त्यांची सर्वच्या सर्व अंदाज चुकत आहेत. विरोध करणे, हा एकमात्र विरोधकांचा पिंड आहे.

निवडणुकीआधी भाजपने मोठ्या प्रमाणात आवक केली. आता त्या आवकला सांभाळण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. आता काही आवक परतीच्या मार्गावर आहे, पण त्यांनी काही काळ त्या ठिकाणीच राहवे, असे विखेंचे नाव न घेता सल्ला देत भाजपच्या अधोगतीला सुरूवात झाली असल्याचा हल्लाबोल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!