सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग – बाळासाहेब थोरात

jalgaon-digital
0 Min Read

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या असताना देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि. 3 रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *