Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सचिन तेंडूलकर म्हणतो, ‘आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान जरूर करा’

Share

मुंबई | वृत्तसंस्था

राज्यात विधानसभेसाठी राज्यातील 288 जागांसाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच सिनेसृष्टीतील कलाकारांनसह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पत्नी अंजली तेंडुलकर व चिरंजीव अर्जुन तेंडुलकरसह मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षिततेसाठी मतदान करण्याचे आव्हान मतदारांना केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!