Type to search

Featured देश विदेश

मध्यप्रदेश : मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली

Share
मध्यप्रदेश : मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली, Latest News Madyapradesh Political Drama Flore Test

भोपाळ – मध्यप्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ आज राजभवनात पोहोचले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कमलनाथ म्हणाले की, बहुमत चाचणीसाठी आम्ही तयार आहेत. कमलनाथ यांनी राज्यपालांना मध्यप्रदेशातील प्रचंड गोंधळाबाबत एक पत्र दिले आहे. तसेच भाजपने आमदारांचा घोडेबाजार थांबवावा, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!