Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बिबट्याचा तरूणावर हल्ला

Share
बिबट्याचा तरूणावर हल्ला , Latest News Leopard Attak On Young Boy Rahata Rajuri

राजुरी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील राजुरी जवळील गोरे वस्तीजवळच असलेल्या आपल्या शेतात पहाटे मक्याला पाणी भरत असताना अचानक एका बिबट्याने तरुण शेतकर्‍यावर हल्ला चढविला.

या हल्ल्यात या तरुण शेतकर्‍याने बिबट्याबरोबर दोन हात करत त्याच्या तावडीतून सुटका करुन घेत धावत जावून शेजारी असलेल्या वस्तीकडे पळत जात आरडाओरडा केली. या आरडाओरडीचा आवाज ऐकून बिबट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली. त्याच्या पायाला व मानेला बिबट्याने धरल्याने तरुण शेतकरी जखमी झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!