Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या हिट-चाट

कोरोना – कनिका कपूरची तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह

Share

दिल्ली – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. लखनौच्या संजय गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये दाखल असून कोरोनाची तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

यापूर्वी कनिका कपूरची दुसरी वैद्यकीय चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. तसेच तिचा मित्र ओजस देसाई यांचा देखील वैद्यकीय अहवाल समोर आला असून तो निगेटिव्ह आला आहे. कनिका कपूरचा हा मित्र तिच्याबरोबर हॉटेल ताजमध्ये दोन दिवस राहिला होता. तिच्या संपर्कात आलेल्या 262 लोकांपैकी 60 जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!