Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जनता कर्फ्यू – चास नळी येथे प्रचंड प्रतिसाद

Share

चासनळी (वार्ताहर) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.   

रोज सकाळी गर्दी असलेले रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!