Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जनता कर्फ्यु – भेंडा पूर्ण

Share

भेंडा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावामध्ये जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. दवाखाने, औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत.

साखर कारखाना व अनेक उद्योग-व्यवसाय,शाळा मुळे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सातत्याने भेंडा परिसरातील रस्त्यावर 1000 हून अधिक लोकांची कायमच गर्दी असते,परंतु जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर रस्तावर एक ही वाहन व माणूस नसल्याने रस्ते सुनसान झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!