Type to search

Featured हिट-चाट

‘शिकारा’ बघून लाल कृष्ण आडवाणी भावूक

Share
‘शिकारा’ बघून लाल कृष्ण आडवाणी भावूक, Latest News Hit Chat Lalkrushan Advani Shikara Film

मुंबई- निर्माता – दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा बहुचर्चित सिनेमा शिकारा : द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांच्या या सिनेमाबाबत समिश्र प्रतिक्रिया आहेत. हा सिनेमा काश्मिरी पंडितांना एका रात्रीतून घाटीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, यावर आधारित आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी अतिशय भावूक झाले.

नुकतंच या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यामध्येच लाल कृष्ण आडवाणी भावुक झाल्याचे दिसले. लाल कृष्ण आडवाणी भावूक झाल्याचा व्हिडिओ स्वतः विधु विनोद चोप्रांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओसोबतच कॅप्शन देखील शेअर केली आहे. मलाल कृष्ण आडवाणींनी शिकारा पाहिला. सिनेमावर केलेलं प्रेम आणि तुमच्या आशिर्वादासाठी आभारी आहे. या व्हिडिओत विधु विनोद चोप्रा लाल कृष्ण आडवाणींना दिलासा देत असल्याच दिसतंय.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!