Type to search

Featured देश विदेश

बटब कोणतेही दाबा, मत भाजपलाच; हरियाणातील उमेदवाराचे अजब वक्तव्य

Share

चंडीगड | वृत्तसंस्था

‘कोणतेही वबटन दाबा, मत कमळालाच जाणार आहे’, असे वक्तव्य हरियाणातील असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बक्षीससिंग विर्क यांनी केले आहे.

एका सभे दरम्यान विर्क म्हणाले की, जरा तुम्ही आज चूक केली, तर याची शिक्षा तुम्हाला पुढील 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कोणाला मतदान केले याची आम्हाला माहिती मिळेलच.

तुम्ही मत कोनालाही द्या, जाणार तर कमळालाच. कारण आम्ही मशीन सेट केले आहे, असा दावा विर्क यांनी भरसभेत केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!