Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

एक मार्च पासून घोड कालव्याच्या आवर्तनास प्रारंभ

Share
एक मार्च पासून घोड कालव्याच्या आवर्तनास प्रारंभ, Latest News Ghod Kalwa Avartan Start shrigonda

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- एक मार्चपासून घोड कालव्याचे अवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी दिली आहे. तर ज्या शेतकर्‍यांना अजून अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसानीचे अनुदान मिळाले नाही त्यांनाही ते तातडीने देण्यासाठी निवेदनाव्दारे मागणी केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!