Type to search

Featured नाशिक

Photo Gallery: घटस्थापना तयारी जोरात; पुजेच्या वस्तूची बाजारात रेलचेल

Share

नाशिक | पद्मिनी बोडके

उद्यावर आलेली घटस्थापनेची तयारी मोठ्या प्रमाणात महिलावर्गा कडून होत आहे, त्यामुळे मुख्य बाजारात पेठेत विविध पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात दीप, चुनरी, परडी, घट, फुलं, दगडी दिवे, समई, नारळ, माती आणि धान्य असे सर्व साहित्य आहे.

बरचसा महिलावर्ग नोकरदार असल्याने सर्व साहित्य तयार घेण्याकडे महिलांचा कल असतो. फुलांमध्ये झेंडू ,शेंवती या फुलांना विशेष मागणी आहे.

सण व त्या सणांची तयारी यात महिला वर्ग उत्साहपूर्वक भाग घेत आहे. वेळ व तयारी हे समीकरण जणू त्यांना जुळवायचे असते, बाजरही

दगडी दिवा- 200 ते 350
फुलं- 80ते 100 रुपये किलो,
नंदीदिप- 150 पासून 750 पर्यंत
घट- 20 रुपये
माती- 20 रूपये,
परडी- 20 पासून 60 रुपये पर्यंत आहे,

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!