Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘त्या’ परदेशी पर्यटकांमुळे नगरकर घाबरले

Share
आश्वी : कोरोना बाधीत व्यक्तींच्या कुटुंबियांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह, Latest News Ashwi Corona Report Negativ

अहमदनगर (प्रतिनिधी) – रेल्वे स्टेशन भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगरकरांमध्ये घबराट पसरली आहे. करोनाच्या भितीने नगरकर त्या पर्यटकांना हुसकावून लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागात सुरू असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात या पर्यटकांनी फोटोसेन केले.

त्या वेळी त्यांना पिटाळून लावण्यात आले. हे परदेशी पर्यटक इटलीतून आल्याची चर्चा आहे. इटलीमध्ये करोनामुळे 60जणांचा बळी गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगरकरामध्ये करोनाची भिती पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!