Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, एकाचा मृत्यू

Share
सिन्नर : शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, एकाचा मृत्यू Latest News Farm Issue Clashes in Sinnar Between Two Groups One Died

(फाईल फोटो)

सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, सिन्नर तालुक्यातील उजनी येथे दोन कुटुंबात वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत होऊन यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे गंभीर जखमी आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!