Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

अंडे, मटण, मासे विक्रीला कोणतेही निर्बंध नाही – अजित पवार

Share

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात संचारबंदी लागू केली. त्याचा फटका राज्यातील अनेक अंडी, कोंबडी, मटण व मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फटका बसला होता. राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे.

राज्यात अंडी, कोंबडी, मटण व मासे विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. तसेच फळ विक्रीवर देखील कोणतेही निर्बंध नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!