भारताला विदेशात पहिला विजय मिळवून देणाऱ्या ‘त्या’ खेळाडूचे खास डुडल

0

मुंबई : दिलीप सरदेसाई हे त्या क्रिकेटरचे नाव आहे, ज्याने भारताला विदेशात विजय मिळवून दिला. क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांची आज 78 व्या जयंती आहे. आज जयंतदिनी गुगलने डूडल तयार केले आहे. Google ने बनविलेले डूडल मध्ये सरदेसाई बॅटिंग करताना दिसत आहे.

भारतीय संघात खेळणारे ते एकमेव गोवाचे खेळाडू होते आणि त्यांच्या दहा वर्षांच्या करियरमध्ये मुंबई रणजी संघ आणि भारतीय संघात खेळत होते. त्यांनी 10000 पेक्षा अधिक धावा काढल्या, आहेत.

LEAVE A REPLY

*