नेवासा – प्रवरा नदीमध्ये आढळला तरुणांचा मृतदेह

jalgaon-digital
0 Min Read

नेवासा बु. (वार्ताहर) – येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठी मागे असलेल्या प्रवरा नदीमध्ये आज सकाळी ११ च्या सुमारास नेवासा खुर्द मधील माळीआखाडा येथील पप्पू अब्दुल पठाण (३२) या तरुणांचा फुगलेल्या अवस्थेत आढळला आहे

या प्रकरणी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, व पोलीस हवालदार तुळशीराम गिते, पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस नाईक देवकाते, यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह नदीतून काढून पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *