Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

44 व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक सार्वमतवर शुभेच्छांचा वर्षाव

Share
44 व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक सार्वमतवर शुभेच्छांचा वर्षाव, Latest News Dainik Sarvmat 44 Anniversary Day, Shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे प्रमुख मुखपत्र असलेल्या दैनिक सार्वमतच्या 45 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त आयोजित वर्धापनदिन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सार्वमतचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते सार्वमत ‘विकास मंथन’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपालीताई काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, प्रभात उद्योग समुहाचे संचालक किशोर निर्मळ, श्रीइम्पेक्स फर्निचर मॉलचे अविनाश कुदळे, सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, व्यवस्थापक महेश गिते, वृत्तसंपादक अशोक गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, अ‍ॅड. शिवाजीराव टेकावडे, अशोक ग्रुप ऑफ स्कुलच्या संचालिका मंजूश्री मुरकुटे.

शिवसेनेचे अशोक थोरे, माजी सभापती सुनिताताई गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, मुळा प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, जि.प. सदस्य शरद नवले, जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, पं.स. सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष के.के. आव्हाड, हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, बेलापूरच्या सरपंच राधाबाई बोंबले, पं.स. सदस्य अरुण पाटील नाईक, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक अंजुम शेख, श्रीनिवास बिहाणी, रवि पाटील, मुख्तार शहा, राजेश अलघ, रविंद्र गुलाटी

नगरसेविका भारती कांबळे, प्रणिती चव्हाण, मुळा-प्रवराचे संचालक संजय छल्लारे, महानुभाव आश्रमाचे संचालक दिपकराज शास्त्री, अ‍ॅड. बी.एफ. चुडीवाल, मोतीभाऊ चुडीवाल, प्राचार्य लक्ष्मण भोर, प्राचार्य मुकूंद पोंधे, अ‍ॅड. विजयराव बनकर, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. रविंद्र जगधने, डॉ. सुधीर क्षिरसागर, वळदगावचे माजी सरपंच बाबासाहेब शेटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!