Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिल्ली – सीआरपीएफचे १२२ जवान करोना पॉझिटिव्ह

दिल्ली – सीआरपीएफचे १२२ जवान करोना पॉझिटिव्ह

दिल्ली – बिहारमध्ये तैनात सीआरपीएफच्या १२२ जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. २२२ पैकी १२२ जवानांचे अहवाल आले असून १०० जवानांचे अहवाल येणे बाकी आहे.

करोना पॉझिटिव्ह जवानांना दिल्ली सरकारच्या मंडोली येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. देशभरात करोना बधितांचि संख्या ३७,३३६ असून १,२१८ मृत्यू झाले आहेत. तर दहा हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या