Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वांबोरी येथून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद

Share

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील राजपुष्प मंगलकार्यालयासमोरून दुचाकी चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावेडी नाका येथे अटक केली.

अक्षय संतोष मांढरे (वय- 19) व ऋषीकेश बापु मोटे (वय- 19, दोघे रा. नवनागापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे. पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!