Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापे

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकून एकुण 133 आरोपी विरुद्ध 114 ठिकाणी भारतीय दंड संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा, महाराष्ट्र दारुबंदी कायदा व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

या छाप्यात पोलिसांनी एकुण 42 लाख 75 हजार 847 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!