Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : परिचरिका पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या

Share
चांदवड : परिचरिका पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या Latest News Nashik Husband Commits Suicide by Murdering Wife At Chandwad

नाशिक : चांदवड येथे अधिपरिचरिकेचा खून करत पतीने आत्महत्या केल्याची घटन घडली आहे. अनिता अण्णा जाधव असे अधिपरिचरिकेचे नाव आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, येथील उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून अनिता जाधव कार्यरत होत्या. दि. २८ रोजी पती अण्णा शिवराम जाधव याने निवासस्थानी अधिपरिचरिका पत्नीचा खून करीत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.

घटनास्थळी चांदवड पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!