Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगाव – मढी येथील तीन जणांना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले

कोपरगाव – मढी येथील तीन जणांना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील मढी येथील तीन जणाना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले आहे.

तिघेही सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील पॉसिटीव्ह रुग्णांचे संपर्कात आले होते. यात सबंधीत रुग्णाची मुलगी, जावई व नात यांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नगर सिव्हिलला पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी विधाते यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या